Bhokardan Crime : पायाला साखळदंड बांधून महिलेला घरात डांबले; भोकरदन तालुक्यातील प्रकार, आंतरधर्मीय विवाह केल्याने राग
Woman Rescued : आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे एका विवाहितेला पायात साखळदंड बांधून दोन महिने घरात कोंडून ठेवण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर भोकरदन पोलिसांनी आलापूर येथून तिची सुटका केली.
भोकरदन : आंतरधर्मीय विवाह केल्याने पायात साखळदंड बांधून दोन महिने घरात कोंडून ठेवलेल्या विवाहितेची भोकरदन पोलिसांनी सुटका केली. न्यायालयाच्या आदेशानंतर येथून जवळच असलेल्या आलापूर येथे ही कारवाई केली.