Beed News : पाच लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ; तिघांविरुद्ध गुन्हा

Crime News : हुंड्यासाठी मारहाण, दमबाजी आणि उपाशी ठेवण्याचे प्रकार; पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध बीडमध्ये गुन्हा दाखल
Beed Crime News
Beed Crime NewsSakal
Updated on: 

बीड : लग्न होताच एक गंभीर गुन्हा दाखल झाल्याने नऊ वर्षे जेलमध्ये राहिलेल्या पतीने जेलमधून बाहेर आल्यानंतरही पत्नीला चारचाकी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून छळ केल्याची घटना वैद्यकिन्ही (ता. पाटोदा) येथे घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com