Umarga Crime : अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून

३८ वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना कोरेगाववाडी रस्त्यानजीक घडली.
crime

crime

Sakal

Updated on

उमरगा - कोरेगाववाडी रस्त्यानजीक ३८ वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी अवघ्या बारा तासांत उमरगा पोलिसांनी खून करणाऱ्या दोन आरोपीचा शोध लावला. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com