crimesakal
मराठवाडा
Udgir Crime : लग्नाचे आमिष दाखवून महीलेवर अत्याचार; आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी
एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी उदगीर शहर पोलिसात गुन्हा दाखल.
उदगीर, (जि. लातुर) - एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी उदगीर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असुन पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
