Crime
sakal
उमरगा, (जि. धाराशिव) - खासगी सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडले तरी आणखी पैशांची मागणी करत एका महिला मेडिकल चालकाचा विनयभंग करून पतीला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात बुधवारी (ता. १०) तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.