Women Empowerment : साडेतीनशे सरपंचपदांवर ‘महिलाराज’

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ३५२ सरपंच पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. ही आरक्षण सोडत २२ एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे.
Women Empowerment
Women Empowermentsakal
Updated on

परभणी : जिल्ह्यात २२ एप्रिल रोजी ७०४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत होणार असून ७०४ पैकी ३५२ पदे महिलांसाठी राखीव राहणार आहेत. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ग्रामपंचायतनिहाय सरपंच आरक्षण निश्चितीसाठी सर्व नऊ तालुक्यांच्या तहसीलदारांना २२ एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com