Parli Vaijnath News : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर कार्यकर्त्यांची गर्दी
परळीचे भूमिपुत्र लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील पांगरी परिसरातील गोपीनाथ गडावर बुधवारी ता. 3 कार्यकर्त्यांनी गर्दी केली.
परळी वैजनाथ - परळीचे भूमिपुत्र लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील पांगरी परिसरातील गोपीनाथ गडावर बुधवारी ता. 3 कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.