World Disability Day Rally : दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांची रॅली; बीड शहरासह जिल्ह्यात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्रभातफेरी
Beed World Disability Day Rally : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अंबाजोगाई शहरात मूकबधिर व दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांची एकत्रित प्रभातफेरी काढली गेली. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हक्कांची जागरूकता वाढवण्याचा हेतू होता.