Pankaja Munde: गोपीनाथ मुंडेंची तिसरी लेक राजकारणात; यशश्री मुंडेंचा उमेदवारी अर्ज, प्रितम मुंडे बिनविरोध?

Yashashri Munde Steps into Politics Through Vaijnath Bank Elections: वैद्यनाथ बँकेच्या १७ जागांसाठी ७१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. १४ जुलै रोजी अर्जांची छाननी होणार असून १५ ते १९ जुलैदरम्यान अर्ज मागे घेता येणार आहे.
Pankaja Munde: गोपीनाथ मुंडेंची तिसरी लेक राजकारणात; यशश्री मुंडेंचा उमेदवारी अर्ज, प्रितम मुंडे बिनविरोध?
Updated on

Yashashri Munde: दिवंगत भाजप नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या दोन मुली राजकारणात आहेत. पंकजा मुंडे ह्या राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत तर प्रितम मुंडे बीड लोकसभा मतदारसंघाच्या दोनवेळच्या खासदार राहिलेल्या आहेत. आता स्व. मुंडेंची तिसरी लेक यशश्री मुंडे यादेखील राजकारणात आपलं पाऊल टाकताना दिसून येत आहेत. वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत त्यांनी सहभाग घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com