Parbhani Accident

Parbhani Accident

sakal

Parbhani Accident: ‘येलदरी’ पुलावर अपघातांचे सत्र सुरूच; पूर्णा नदीपात्रात पिकअप वाहन कोसळून युवकाचा मृत्यू

Yeldari Dam Bridge Accident: येलदरी धरणासमोरील कठडे नसलेल्या धोकादायक पुलावरून पिकअप वाहन नदीत कोसळून युवकाचा मृत्यू झाला. येलदरी धरण पूल अपघात, जिंतूर अपघात बातमी आणि पूर्णा नदी दुर्घटना यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
Published on

जिंतूर : तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणासमोरील कठडे नसलेल्या अरुंद धोकादायक पुलावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कठडे नसलेल्या पुलावरून पिकअप वाहन थेट नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com