

Felicitation of Senior Journalist Sheela Umbare
Sakal
येरमाळा : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती तथा पत्रकार दिनानिमित्त येरमाळा पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा तानुबाई बिर्जे विशेष महिला पत्रकार पुरस्काराने धाराशिव येथील तीस वर्षे पत्रकारीता केलेल्या शिलाताई उंबरे यांचा सन्मान सोहळा सकाळी ११ वाजता येरमाळा पत्रकार बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित येरमाळा पत्रकार अभ्यासिका कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.