Dharashiv News: धाराशिवच्या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन संपवले जीवन
Dharashiv Crime: धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील विशाल दिलीप इंगळे या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन संपवले जीवन. रविवारी रात्री त्याने स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडास गळफास घेतला.
ढोकी : धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील विशाल दिलीप इंगळे (वय २६) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. रविवारी (ता.३०) रात्री त्याने स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडास गळफास घेऊन जीवन संपविले.