अनिल गाभुडविहामांडवा : एका तरुण सराफ व्यापाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. किरण भास्कर नवपुते (वय ३६, रा. विहामांडवा, ता. पैठण) असे त्या तरुणाचे नाव आहे..अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील विहामांडावा येथील सराफ व्यावसायिक किरण भास्कर नवपुते याने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. .Pune: वाहतूक कोंडीने तुंबले पुणे शहराचे रस्ते .यासंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून पोलीर ठाण्यात अकस्मित मृत्यूचे नोंद केली आहे. या व्यापाऱ्याने हे कृत्य का केले याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, सपोनि शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास जमादार ताराचंद पण घडे, जमादार किशोर शिंदे करीत आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.