Pradip Pimple
sakal
पाचोड - घराच्या स्लॅब भरण्याचे काम सुरू असताना तोल जाऊन एका २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पाचोड (ता. पैठण) येथील शिवाजीनगर भागात शुक्रवारी (ता. १२) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली असून, प्रदीप मुकेश पिंपळे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.