Udgir News : मोबाईल गेमिंगच्या अतिवापरामुळे तरुणाने गळा चिरून संपविले जीवन; उदगीर तालुक्यातील माळेवाडी येथील धक्कादायक घटना

उदगीर शहराजवळील माळेवाडी, ता. उदगीर येथे एका तरुणाने धारदार हत्याराने स्वतःच्या गळ्यावर वार करून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली.
Ambadas Ghante

Ambadas Ghante

sakal

Updated on

उदगीर - उदगीर शहराजवळील माळेवाडी, ता. उदगीर येथे एका तरुणाने धारदार हत्याराने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com