Swimming Accident : पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

Georai News : धोंडराई येथील उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. २४ तासांनी बेलगाव शिवारात मृतदेह सापडला.
Swimming Accident
Swimming Accident sakal
Updated on

गेवराई : धोंडराई येथील उजव्या कालव्यात पोहण्यास गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. या युवकाचा मृतदेह २४ तासांनी तीन किमी अंतरावरील बेलगाव शिवारात आढळून आला. अमोल राजेंद्र यादव (वय २८) असे या युवकाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com