Georai Accident: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कारचालक जागीच ठार, तीन किरकोळ जखमी
Road Accident: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारला अज्ञात वाहनाची धडक बसून जीवन उबाळे या तरुण चालकाचा जागीच मृत्यू झाला. तिघेजण किरकोळ जखमी झाले असून, गावात हळहळ व्यक्त होत आहे.