Aurangabad Accident: रस्त्यावरील खड्डा ठरला जीवघेणा! करमाड–लाडसावंगी महामार्गावर 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू; तासभर रुग्णवाहिका उशिरा..

26-year-old biker killed in pothole accident: खड्डेमय महामार्ग, ढिसाळ आपत्कालीन यंत्रणा आणि तासभर रुग्णवाहिका न पोहोचल्याने तरुणाचा मृत्यू; संतप्त नागरिकांचा प्रशासन व लोकप्रतिनिधींवर सवाल
Pothole Claims Another Life in Maharashtra; Citizens Demand Immediate Highway Repairs

Pothole Claims Another Life in Maharashtra; Citizens Demand Immediate Highway Repairs

esakal

Updated on

-बाळासाहेब काळे

करमाड: करमाड–लाडसावंगी महामार्गावरील दूधड परिसरात रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळे झालेल्या भीषण अपघातात २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी (ता. ५) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. महामार्गावरील खड्डे, ढिसाळ आपत्कालीन यंत्रणा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणखी एका निष्पाप जीवाचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com