Accident News : हिंगोली येथील तरुणीचा हडपसरमध्ये बाल्कनीतून पडून मृत्यू
Police Report : हिंगोली येथील अकोला बायपास भागात मामांकडे राहणाऱ्या परभणी येथील गीतांजली मुराडी या तरुणीचा पुणे येथील काळेपडळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली.
परभणी : हिंगोली येथील अकोला बायपास भागात मामांकडे राहणाऱ्या परभणी येथील गीतांजली मुराडी या तरुणीचा पुणे येथील काळेपडळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली.