Murud News : विद्युत पोलवर काम करताना तरुणाचा मृत्यू; आर्थिक मदतीसाठी नातेवाईकांचा रास्ता रोको

शेतातील ३३ केव्ही उच्चदाबाच्या वीजवाहिनीच्या पोलवर काम करताना विजेचा तीव्र धक्का बसून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू.
Ajit Maske

Ajit Maske

sakal

Updated on

मुरुड - निवळी (ता. लातूर) येथील शेतातील ३३ केव्ही उच्चदाबाच्या वीजवाहिनीच्या पोलवर काम करताना विजेचा तीव्र धक्का बसून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com