Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

भैरू येडबा चौधरी या युवकाचा कळंब पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला.
bhairu chaudhary
bhairu chaudharysakal
Updated on

मुरुड - ढोराळा, ता. कळंब येथील भैरू येडबा चौधरी (वय-40) या युवकाचा कळंब पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला असून, पोलिस गुन्हा दाखल करण्यात सहकार्य करत नसून पोलिसांना वाचवण्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत मयताचे नातेवाईक व गावकऱ्यांनी मुरुड बसस्थानकासमोर भर पावसात रास्ता रोको केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com