Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

बियाण्यांची पोती उघड्या लिफ्टमधून खाली-वर नेण्याचे काम सुरू असताना अनिकेत पोते घेऊन दुसऱ्या मजल्यावर पोहोचला. त्याचवेळी......
Aniket Sonawane

Aniket Sonawane

sakal

Updated on

करमाड - शेंद्रा एमआयडीसीतील युनायटेड जेनेटिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती खाली-वर नेत असताना लोखंडी अँगल व पत्रा डोक्याला आणि चेहऱ्याला लागून गंभीर जखमी झालेल्या १९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक साधने व उपाययोजना उपलब्ध करून न दिल्याचा आरोप करीत कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी आणि कंत्राटदार अशा तिघांविरुद्ध करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com