Road Accident : धुळे-शेगाव राष्ट्रीय महामार्गावर; कार व बसच्या झालेल्या भीषण अपघातात गेवराईच्या युवकाचा मृत्यू
Car Bus Accident : धुळे-शेगाव राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूरजवळ कार आणि बसच्या अपघातात गेवराई तालुक्यातील पवन राठोड या युवकाचा मृत्यू झाला. धुळेहून कार घेऊन परतत असताना ही दुर्घटना घडली.
गेवराई : कार व बसच्या झालेल्या भीषण अपघातात गेवराईतील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल साडेतीन वाजेच्या सुमारास धुळे-शेगाव राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर नजीक घडली.