sachin dubile
sakal
- रविंद्र गायकवाड
बिडकीन - शहरातील शेकटा-इसारवाडी महामार्गावर काल (ता. ०७) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताला अज्ञात वाहनाने दिलेल्या हुलकावणी कारणीभूत असल्याचे समजते.