Deglur News : गुटखा विक्री बंदीसाठी युवकाचे पदयात्रा काढत अनोखे आंदोलन

देगलूर शहर आणि तालुक्यात प्रशासनाच्या आशीर्वादाने सर्रासपणे गुटखा विक्री व वाहतूक सुरू आहे.
aakash kokane
aakash kokanesakal
Updated on

देगलूर - देगलूर शहर आणि तालुक्यात प्रशासनाच्या आशीर्वादाने सर्रासपणे गुटखा विक्री व वाहतूक सुरू आहे. कर्नाटकातून येणारा गुटखा देगलूर मार्गे नांदेड कडे जातो. अनेक वेळा निवेदने देऊन सुद्धा यावर निर्बंध घालण्याची काम पोलीस प्रशासनाने अथवा अन्न व औषध प्रशासनाने केलेले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com