युवराज कांबळेचा नवोदय परीक्षेत झंझावाती यश; 92.57% गुणांसह निवड

लखमापूरी येथील विद्यार्थ्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नवोदय प्रवेश परीक्षेत 92.57 टक्के गुण मिळवत यश संपादन केले.
Student from Rural Area Achieves Navodaya Success

Student from Rural Area Achieves Navodaya Success

Sakal

Updated on

सुखापुरी :- अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरातील लखमापूरी येथील गुणवंत विद्यार्थी युवराज अनिल कांबळे याने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत 92.57 टक्के गुण प्राप्त केले असून, त्याची अंबा (ता. परतूर) येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या यशामुळे लखमापूरी गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com