Islapur News : रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळा एकाच शिक्षकाच्या भरोशावर! २५ विद्यार्थ्यांचे चार वर्ग सांभाळताना शिक्षकाची कसरत

रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा कारभार गेल्या महिनाभरापासून एकाच शिक्षकाच्या भरोशावर सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Zilla Parishad School in Roda Naik Tanda

Zilla Parishad School in Roda Naik Tanda

sakal

Updated on: 

ईस्लापूर - किनवट तालुक्यातील रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा कारभार गेल्या महिनाभरापासून एकाच शिक्षकाच्या भरोशावर सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळेत दोन शिक्षकांची नियुक्ती असताना प्रत्यक्षात एकाच शिक्षकाला चार वर्गांतील २५ विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नियमित अध्यापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com