candidate ashok shinde
sakal
मराठवाडा
Nilanga News : 'गावात कोण' विचारतंय म्हणूच नका... 'अख्खं गाव' माझ्या पाठीशी
नेत्याच्या दारात उमेदवाराकडून उमेदवारीसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन.
निलंगा - 'साहेब' मी पंचेविस वर्षापासून आपला निष्ठावंत कार्यकर्ता आहे. जिल्हा परिषद गटातील मतदाराशी कधीच संपर्क तुटू दिला नाही. आता हिच वेळ आहे. एवढीच वेळ मला उमेदवार म्हणून संधी द्या पून्हा निवडणूकीला थांबणार नाही... ही माझी शेवटचीच निवडणूक...म्हणत एका इच्छूक उमेदवारांनी अख्खे गावच नेत्याच्या दारात आणून बसवले. त्यामुळे आता नेत्यानाही उमेदवार निवडताना मोठा पेच निर्माण होत आहे.
