

Scorching Heat: Gardens at Amalner ZP School Wither as Temperature Hits 42°C
Sakal
कायगाव : गंगापूर तालुक्यातील अमळनेर वस्ती येथे मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा पारा 42 अंशावर गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रखरखत्या उन्हाच्या तडाख्याने जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील काही कुंडीतील फुलवेली व शोभेची झाडे करपून गेली आहेत.