Chakur News : जिल्हा परीषद शाळेचा व्यंकटेश भारतीय हॉकी संघात; नेदरलॅडमध्ये गाजवीणार हॉकीचे मैदान

व्यंकटेश धनंजय केंचे या २५ वर्षीय तरूणांची भारतीय हॉकीसंघात निवड झाली असून नेदरलॅड येथे होणाऱ्या वरिष्ठ गटातील स्पर्धेत तो खेळणार आहे.
vyankatesh kenche
vyankatesh kenchesakal
Updated on

चाकूर - जिल्हा परीषद शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असताना क्रिडा प्रबोधनीमध्ये निवड झाली, मुलामध्ये असलेल्या गुण लक्षात घेऊन शिक्षक असलेले चुलते व वडीलांनी प्रोत्साहन दिल्यामुळे घरणी (ता.चाकूर) येथील व्यंकटेश धनंजय केंचे या २५ वर्षीय तरूणांची भारतीय हॉकीसंघात निवड झाली असून नेदरलॅड येथे होणाऱ्या वरिष्ठ गटातील स्पर्धेत तो खेळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com