
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) स्पर्धेत उद्या (ता. १९) महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर अखेरचे साखळी सामने होणार आहेत. त्यामुळे साहजिकच प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघांमध्ये चुरशीच्या लढतींची अपेक्षा आहे.