
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून यामध्ये क्वालिफायर-१ लढतीत पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स तर एलिमिनेटर लढतीत रायगड रॉयल्सविरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स अशा लढती होणार आहेत.