MPL 2025: अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत ४एस पुणेरी बाप्पा वि. ईगल नाशिक टायटन्स यांच्यातील लढत पावसामुळे रद्द

Rain Cancels 4S Puneri Bappa vs Eagle Nashik Titans Match: रविवारी महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत होणारा ४एस पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स यांच्यातील सामना सततच्या पावसामुळे रद्द करण्यात आला.
Arshin Kulkarni | MPL 2025
Arshin Kulkarni | MPL 2025Sakal
Updated on

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२५ स्पर्धेत ४एस पुणेरी बाप्पा व ईगल नाशिक टायटन्स यांच्यातील लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.

Arshin Kulkarni | MPL 2025
MPL 2025 : ४ एस पुणेरी बाप्पाचा पीबीजी कोल्हापूर टस्कर्सवर रोमहर्षक विजय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com