MPL 2025: ईगल नाशिक टायटन्स पुन्हा विजयीपथावर, प्रशांत सोळंकीची सुरेख गोलंदाजी

Solanki stars in Nashik Titans win in Adani MPL 2025 : गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Eagle Nashik Titan Register Clinical Win
Eagle Nashik Titan Register Clinical Win esakal
Updated on

पुणे, १३ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) 2025 स्पर्धेत १३व्या लढतीत फिरकीपटू प्रशांत सोळंकी(४-१९) च्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने सातारा वॉरियर्स संघाचा ३ गडी राखून पराभव करत विजयीपथावर पुनरागमन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com