
पुणे : महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) ही स्पर्धा युवा खेळाडूंना आपल्या कौशल्यांची उजळणी करून राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देते, असे मत ईगल्स नाशिक टायटन्स संघाचा कर्णधार व अनुभवी फिरकीपटू प्रशांत सोळंकी याने व्यक्त केले.