MPL 2025 Rain Update : पावसाच्या व्यत्ययामुळे तीनही लढती रद्द, अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीग; सहाही संघांना प्रत्येकी एक गुण

Rain Interrupted Match : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीग या टी-२० स्पर्धेतील सोमवारच्या लढतींवर पावसाने पाणी फेरले.
MPL 2025
Maharashtra Premier League 2025esakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीग या टी-२० स्पर्धेतील सोमवारच्या लढतींवर पावसाने पाणी फेरले. रायगड रॉयल्स-रत्नागिरी जेट्‌स, ईगल नाशिक टायटन्स-पीबीजी कोल्हापूर टस्कर्स आणि सातारा वॉरियर्स-पुणेरी बाप्पा या तीनही लढती रद्द करण्यात आल्या. यामुळे सहाही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com