WMPL 2025 : अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत सोलापूर स्मॅशर्सचा पहिला विजय

Indian Women Cricket : अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये सोलापूर स्मॅशर्सने रत्नागिरी जेट्सचा ८ गडी राखून पराभव करत पहिला विजय नोंदवला. गोलंदाजीत आरती, मुक्ता, शरयू तर फलंदाजीत तेजल, ईश्वरी यांनी निर्णायक भूमिका बजावली.
WMPL 2025
WMPL 2025sakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग(डब्लूएमपीएल) 2025 स्पर्धेत तिसऱ्या दिवशी चौथ्या लढतीत आरती केदार(३-१०), मुक्ता मगरे(२-१७), शरयू कुलकर्णी(२-३३) यांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीसह तेजल हसबनीस(नाबाद ४३धावा), ईश्वरी अवसरे(३७धावा) यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर सोलापूर स्मॅशर्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा ८ गडी राखून पराभव करत पहिला विजय नोंदवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com