'मुक्तपीठ' म्हणजे 'सकाळ'च्या वाचकांचे हक्काचे व्यासपीठ. तुम्हीही लिहा तुम्हाला आलेले अनुभव, पर्यटनाविषयी, चित्रपटांविषयी अन् या पलीकडेही जे लिहावेसे वाटेल त्यासाठी.
‘‘समीर, आज ताईला बरे वाटत नाहीये, तेव्हा आज घरातली साफसफाई तू करायची आहे.’’ आईच्या या सांगण्याने समीरवर जणू मोठे संकटच कोसळले होते. त्याला आज शाळेला सुट्टी होती आणि समोरच त्याचे मित्र ‘ओपन स्पेस’मध्ये खेळत होते. समीरलाही खेळायला जायचे होते.