'मुक्तपीठ' म्हणजे 'सकाळ'च्या वाचकांचे हक्काचे व्यासपीठ. तुम्हीही लिहा तुम्हाला आलेले अनुभव, पर्यटनाविषयी, चित्रपटांविषयी अन् या पलीकडेही जे लिहावेसे वाटेल त्यासाठी.
दोस्तांनो, नमस्कार! मी एक फूल आहे! मला सर्वच जण ओळखतात. सर्वांनाच मी आवडतो. मला पाहून सर्वांना आनंद होतो आणि सर्वांच्या मनावरचे मळभ दूर होतो. माझे खूप प्रकार आहेत. मला खूप रंग आहेत, आकार आहेत, गंधही खूप वेगवेगळा आहे.