
शिकणे ही एक निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया आहे. जी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरू असते. आधुनिक काळातील शिक्षकाला शिक्षणाच्या मूळ तत्त्वांची, मूल्यांची जाणीव असणे आवश्यक आहे; परंतु आधुनिक शिक्षण पद्धतीतही काही बदल होणे, तंत्रज्ञानानुसार बदल करणे आवश्यक आहे. आधुनिक माणसाचा रोज तंत्रज्ञानाशी संवाद होतो. इंटरनेट आणि सोशल मीडिया हे आता आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाले आहे.