Republic Day 2025 : उल्हासनगर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच आयएएस महिला आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण
Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगर महानगरपालिकेची स्थापना 1996 साली झाली, आणि त्यानंतरच्या इतिहासात प्रथमच महिला आयएएस अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी आयुक्त पदी एन्ट्री घेतल्यावर 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेची स्थापना 1996 साली झाली.तेंव्हापासूनच्या इतिहासात प्रथमच महिला आयएएस अधिकारी मनिषा आव्हाळे यांची आयुक्त पदी एन्ट्री झाल्यावर त्यांच्या हस्ते 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले आहे.