Ulhasnagar Crime : बारवरील छाप्यात 27 महिला पोलिसांच्या ताब्यात; ग्राहकांसोबत अश्लिल चाळ्यांचा प्रकार उघडकीस
विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ बार सुरू ठेवणाऱ्या उल्हासनगरातील दोन बारवर विठ्ठलवाडी पोलिसांनी छापेमारी करून ग्राहकांसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या 27 महिलांना घेतले ताब्यात.
उल्हासनगर - विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ बार सुरू ठेवणाऱ्या उल्हासनगरातील दोन बारवर विठ्ठलवाडी पोलिसांनी छापेमारी करून ग्राहकांसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या 27 महिलांना ताब्यात घेतले आहे. या छाप्यात ग्राहकांसोबत अश्लिल चाळ्यांचा प्रकारही समोर आला आहे.