मुंबई एअरपोर्टवर २४७ कोटींचं हिरॉईन जप्त; DRIकडून दोघे ताब्यात

Heroin Drug
Heroin Drugsakal

मुंबई: मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) DRI ने मोठी कारवाई केली आहे. विमानतळावर ३५ किलोचं हिरॉईन जप्त करण्यात आलं आहे. विमानतळावरून दोन परदेशी नागरिक या अंमली पदार्थाची तस्करी करत होते. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत २४७ कोटी इतकी आहे. या प्रकरणी डीआरआयने दोघांना ताब्यात घतलं असून हे दोघंही आरोपी झिम्बाब्वेहून आले असल्याचे डीआरआयच्या चौकशीत समोर आलं आहे. याबाबतची सविस्तर माहिती येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com