डोंबिवली - डोंबिवली पश्चिमेत एका 73 वर्षाच्या वृध्द महिलेला लग्नाचे आमिष दाखवीत एका 62 वर्षीय वृद्धाने लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. वृद्धाने त्या महिलेचा विश्वास संपादन करून त्यांच्याशी संपर्क वाढवून त्यांच्या जवळील सोन्याचा ऐवज, रोख रक्कम अशी एकूण 57 लाख 40 हजार रूपयांची लूट आणि फसवणूक केली आहे.