Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील संकटग्रस्त जनतेला मदतीचा हात देण्यासाठी वाराणशी येथील श्री काशी महाराष्ट्र सेवा समितीने घेतला पुढाकार.
Maharashtra Drought

Maharashtra Drought

sakal

Updated on: 

मुंबई - महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील संकटग्रस्त जनतेला मदतीचा हात देण्यासाठी वाराणशी येथील श्री काशी महाराष्ट्र सेवा समितीने पुढाकार घेतला आहे. वाराणशी येथे वास्तव्यास असलेल्या मराठी भाषिक नागरिकांकडून दुष्काळग्रस्तांसाठी आर्थिक मदत गोळा करण्याचे काम समितीच्या वतीने सुरू करण्यात आले असून, ही मदत महाराष्ट्राला सुपूर्द करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com