

aditya thackeray
esakal
Thane police commissioner meeting: शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या होऊन एक महिना झाला. तरीही या प्रकरणातल्या मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे पूर्णेकर कुटुंबियांसह ठाकरे गटाच्या नेत्यांनी ठाणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली. याच प्रकरणात चौकशीसाठी बोलावल्याने शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख मीनाक्षी शिंदे यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: