
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुका आगामी काळात होणार असून, या निवडणुकीत आम आदमी पार्टी ताकदीने उतरणार असून, नुकतीच प्रचार समिती जाहीर करण्यात आली आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुका आगामी काळात होणार असून, या निवडणुकीत आम आदमी पार्टी ताकदीने उतरणार असून, नुकतीच प्रचार समिती जाहीर करण्यात आली आहे.
कशेडी घाटात वाहनांची वाहतूक कोंडी; गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची कोकणाकडे धाव...
आगामी काही महिन्यात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक होणार असून, त्यासाठी पक्षाच्या वतीने प्रचार समिती जाहीर करण्यात आली. प्रचार समिती प्रभारी- रूबेन मस्करेन्हास
WHO नंतर वॉशिंग्टन पोस्टकडून मुंबई पालिकेसह धारावी पॅटर्नचं तोंडभरुन कौतुक
संयोजक- धनंजय जोगदंड. सहसंयोजक- लक्ष्मीकांत केरकर, सहसंयोजक/मीडिया सल्लागार- किरण मेस्त्री, सहसंयोजक- मिथीलेश झा, सचिव- आकाश वेदक, सहसचिव- प्रवीण कुरले, रवी केदारे, हमजा हुसेन, संदीप नाईक, कोषाध्यक्ष- आशीष मिश्रा, सहकोषाध्यक्ष- सिद्धार्थ गायकवाड, सहसचिव (सोशल मीडिया)- तेजस नाईक, धनंजय उपाध्याय, सिद्धांत गायकवाड आदींचा समावेश आहे.
-----------------------------------------------
संपादन - तुषार सोनवणे