Dr. Kishor Ingle : १९ वर्षानंतर कला संचालनालयाला मिळाला पूर्णवेळ संचालक;नागपुरातील ज्येष्ठ कला शिक्षक डॉ किशोर इंगळे यांची निवड
Nagpur Artist : १९ वर्षांनंतर राज्य कला संचालनालयाला पूर्णवेळ कला संचालक मिळाला आहे. नागपूरचे ज्येष्ठ कला शिक्षक डॉ. किशोर इंगळे यांची निवड झाली असून लवकरच ते पदभार स्वीकारतील.
राज्य कला संचालनालयाला तब्बल १९ वर्षानंतर पूर्णवेळ कला संचालक मिळाला आहे. राज्य लोकसेवा आयोगाने गुणवत्तेच्या आधारावर नागपुरातील ज्येष्ठ कला शिक्षक डॉ. किशोर इंगळे यांची निवड केली आहे. ते लवकरच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार स्वीकारतील.