Amazon Great Indian Festival
sakal
मुंबई - यावर्षीचा मुख्य सणांच्या हंगामातील 'ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' आतापर्यंतचा सर्वात चांगला होण्याची अपेक्षा असून, त्या निमित्ताने आम्ही दीड ते पावणे दोन लाख हंगामी कर्मचारी भरती केली आहे, अशी माहिती ॲमेझॉन इंडियाचे संचालक अमन दीप लोहान यांनी सकाळला दिली.