Latest Thane News | अंबरनाथ येथील जीआयपी धरण परिसरात पोहण्यासाठी आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. .. घटनेची माहिती मिळताच, शिवाजीनगर पोलीस आणि अंबरनाथ अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि मृत तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मृत तरुणाचे नाव राधेश्याम निषाद (30) मूळचा उत्तर प्रदेशचा आहे.. तो जंभिवली येथे रहात होता.त्याचा मृतदेह अंबरनाथ येथील छाया रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत. आजारला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.